Admissions

महाविद्यालयामध्ये खालील पदवी/पदव्युतर अभ्यासक्रम/विषय शिकविण्याची सोय आहे.

अ) पदवी अभ्यासक्रम

 

1. कला शाखा-बी.ए.भाग – 1,2 व 3(प्रवेश क्षमता 240 प्रत्येकी)

2. वाणिज्य शाखा-बी.कॉम.भाग – 1,2 व 3(प्रवेश क्षमता 120 प्रत्येकी)

3. विज्ञान शाखा-बी.एस्सी.भाग – 1,2 व 3(प्रवेश क्षमता 120 प्रत्येकी)

4. बी.एस्सी. कॉम्प्युटर भाग – 1,2 व 3(प्रवेश क्षमता 60 प्रत्येकी)

5. बी.बी.ए. शाखा-बी.बी.ए. भाग – 1,2 व 3(प्रवेश क्षमता 60 प्रत्येकी)

6. बी.सी.ए. शाखा-बी.सी.ए भाग – 1,2 व 3(प्रवेश क्षमता 60 प्रत्येकी)

7.  बी.सी.एस. शाखा-बी.सी.एस भाग – 1,2 व 3(प्रवेश क्षमता 60 प्रत्येकी)

ब) पदव्युत्तर अभ्यासक्रम

 

    1. एम.ए.(इंग्रजी)भाग – 1 व 2(प्रवेश क्षमता 60 प्रत्येकी)
    2. एम.एस्सी.(संगणकशास्त्र) भाग – 1(प्रवेश क्षमता 30)
    3. पी.जी.डी.सी.ए. –  (प्रवेश क्षमता 60)
क) करिअर ओरिएंटेड कोर्स

 

1. रेशीम उद्योग     2. पीक संवर्धन     3. घरगुती विद्युत उपकरणांची दुरुस्ती

4. इंग्रजी संवाद कौशल्ये     5. योगा अॅण्ड मेडीटेशन     6. टॅक्स प्रोसिजर

7. कॉम्पुटर हार्डवेअर अॅण्ड मेन्टेनन्स

ड) संशोधन/संशोधन प्रयोगशाळा

 

    M.Phil/Ph.D-इंग्रजी,मराठी(प्राणीशास्त्र,भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र)

अभ्यासक्रम शिवाय विषयांची माहिती

 

बी.ए.

 

  1. बी.ए.- बी.ए.भाग 1 मध्ये निवडलेल्या चार विषयांपैकीच बी.ए. भाग 2 ला पाहिजे तà विषय निवडता येतील. बी.ए.भाग 2 ला निवडलेल्या दोन विषयांपैकी बी.ए. भाग 3 ला एक स्पेशल विषय निवडावा लागताà.हे लक्षात घेवूनच विद्याथ्र्यांनी बी.ए. भाग 1 साठी विषयाची निवड काळजीपूर्वक करावी.प्रवàश ग्र्दथ्त्दड्ढ होत असल्याने एकवेऴ घेतलेला विषय पुन्हा बदलता येणार नाही.

प्रथम वर्ष कला(बी.ए.भाग 1) सहा पेपर(सत्र 1 व 2)

प्रत्येक विद्याथ्र्यास एकूण सहा विषय घ्यावे लागतात.(दोन आवश्यक व चार विषय निवडावेत.)

अ) आवश्यक विषय-(Compulsory Subjects)

  1.  इंग्रजी (Compulsory)       2.  एस.टी.डी./मराठी/हिंदी(पैकी एक)

आ) (Optional Subjects)

Group(गट) – A   1) इंग्रजी,  2) मराठी,  3) हिंदी(यापैकी कोणताही एक विषय निवडावा)

Group(गट) – B   1) इतिहास, 2) भूगोल,  3) अर्थशास्त्र,  4) राजशास्त्र(यापैकी कोणताही तीन विषय निवडावा)

 

टीप : आवश्यक विषय एस.टी.डी./मराठी /हिंदी(पैकी एक) निवडताना जो विद्यार्थी Optional इंग्रजी विषय घेईल,त्याच विद्याथ्र्यास एस.टी.डी. विषय घेता येईल.

 

नियम – 1) वरील Optional विषयासाठी एकाच गटातील सर्व विषय घेता येणार नाहीत.दिलेल्या माहितीनुसार विषय निवडावे लागतील.

2) प्रवेश अर्जात एकदा घेतलेले विषय पुन्हृैं बदलुन मिळणार नाहीत.विद्याथ्र्याच्या विषय निवडीचा गुणवतेनुसार व आरक्षणानुसार प्रवेश देणेचा अंतिम अधिकार महाविद्यालयाकडे राखुन ठेवलेला आहे.

 

बी.ए.भाग 2 (सहा पेपर -सत्र 3 व 4 )

 

सुचना-विद्याथ्र्यांनी खालील विषयाच्या ग्रुपमधील कोणतीही एक ग्रुप निवडावा व Environment Studies (पर्यावरणशास्त्र)ह विषय सर्वांना सक्तीचा राहील.

 

Group Code Subject Group
31 Eng / Cop. / Mar / Hist.
32 Eng / Cop. / Mar / Eco.
33 Eng / Cop. / Hin. / Eco.
34 Eng / Cop. / Hist. / Eco.
35 Eng / Cop. / Hist. / Pol.
36 Eng / Cop. / Eco. / Geo
37 Eng / HSRM. / Mar / Hist.
38 Eng / HSRM. / Hin. / Hist
39 Eng / HSRM. / Eng / Hist.
40 Eng / HSRM. / Hin. / Eco.
41 Eng / HSRM. / Hist. / Pol.
Group Code Subject Group
42 Eng / PA. / Mar / Pol.
43 Eng / PA. / Mar / Geo.
44 Eng / PA. / Eng / Pol.
45 Eng / PA. / Eng / Pol.
46 Eng / PA. / Eng / Geo.
47 Eng / PA. / Geo. / Pol.
48 Eng / GT. / Mar / Geo.
49 Eng / GT. / Hin. / Geo.
50 Eng / GT. / Eng / Geo.
51 Eng / GT. / Eco. / Geo.
52 Eng / GT. / Geo. / Pol.
53 Eng / PA. / Hist. / Pol.
बी.ए.भाग 3 (सहा पेपर सत्र 5 व 6)

 

आवश्यक विषय – इंग्रजी
स्पेशल – (बी.ए. भाग 2 मध्ये घेतलेल्या विषयांपैकी एक विषय निवडावा.)

  1. इंग्रजी,  2. मराठी,  3. हिंदी,  4. इतिहास,  5. भूगोल,  6. अर्थशास्त्र,  7. राजशास्त्र

 

एम.ए

 

एम.ए(इंग्रजी) – भाग 1 व 2

पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये एम.ए.(इंग्रजी) या विषयाची शिकविण्याची सोय महाविद्यालयामध्ये आहे.या अभ्यासक्रमासाठी खालील विषय शिकविले जातात.

 

एम.ए.भाग-1
  1. Literature in English : Poetry
  2. Literature in English : Novel
  3. Basic Concepts in Linguistics
  4. Elective paper (British Literature from Chaucer to the end of the 17th Century)
एम.ए.भाग-2
  1. Literature in English : Druma P IX – XIII
  2. Critical Theories : Paper X – XIV
  3. British Literature from Pope to the of the 19th Century : Elective Paper XI – XII
  4. 20th Century British Literature Elective : XV – XVI

 

बी.कॉम.

 

बी.कॉम.भाग 1(सहा पेपर्स सत्र 1 व सत्र 2) [Subject Group Code 71]
  1. Business Communication – Paper I / II
  2. Principles of Business Mgmt – Paper I / II
  3. Business Economics – Paper I / II
  4. Financial Accounting Paper – I / II
  5. Principles of Marketing Paper – I / II
  6. Insurance Paper I / II
बी.कॉम.भाग 2(सहा पेपर्स सत्र 3 व सत्र 4) [Subject Group Code 72]
  1. Business Communication – Paper III / IV
  2. Business Economics Paper III / IV
  3. Corporate Accounting Paper – I / II
  4. Business Statistics Paper – I / II
  5. Fundamental of Enterpreneurship Paper I / II
  6. Money / Finance Paper I / II
  7. Environment Studies
बी.कॉम.भाग 3(सहा पेपर्स सत्र 5 व सत्र 6) [Subject Group Code 73]
  1. Word Economics Environment Paper I / II
  2. Business Regulatory Framework Paper I / II
  3. Modern Management Practices Paper I / II
  4. Co-operating Development Paper I / II
  5. Advanced Accountancy Paper I / II, III / IV OR Advanced Banking Paper – I / II, III / IV [Subject Group Code 74]

 

बी.एस्सी.

बी.एस्सी भाग 1(सत्र 1 व सत्र 2)

Compulsory Subjects : English and Select any (75 to 80) one group from the following

75. P. C. M. S. (30)
76. P. M. S. Cs. (15)
77. C. M. S. Cs. (15)
78. P. C. B. Z. (30)
79. P. B. Z. Cs. (15)
80. C. B. Z. Cs. (15)

P – Physics, C – Chemistry, M – Maths, S – Stat, B – Botany, Z – Zoology, Cs – Computer Science

बी.एस्सी भाग 2(सत्र 3 व सत्र 4)

Compulsory : Environment Studies

Select any one group from the optional subjects selected at B.Sc. Part I

81. P. C. M.
82. P. M. S.
83. M. S. Cs.
84. C. B. Z.
85. B. Z. Cs.
86. P. C. Cs. / C. Z. Cs.

बी.एस्सी भाग 3(सत्र 5 व सत्र 6)

Compulsory : English
Optional : Select any one Principal subject from the optional subject offered at B.Sc. II.

95. Physics
96. Zoology
97. Chemistry
98. Computer Science

 

MSc Computer Science (Regular)
Semester -I
    • Paper- MSc1.2: Design and Analysis of Algorithms
    • Paper- MSc1.2: Python Programming
    • Paper- MSc1.3: Database Management System
    • Paper- MSc1.4: Cyber Security
    • Paper- MSc Lab I- Laboratory course
    • (based on paper Advanced Python and Database)
    • Paper- MSc Lab- Project and Viva

(based on Paper-MSc1.3: Data and File Structure)

    • Paper- MSc Lab II- Laboratory course

(based on Paper-MSc1.4: Advanced Database Concepts)

Semester -II
  • Paper- MSc2.1: Artificial Intelligence
  • Paper-MSc2.2: Advanced Web Technology
  • Paper- MSc2.3: PHP
  • Paper- MSc2.4: Software Quality Assurance
  • Paper- MSc LabIII- Laboratory course
  • (based on paper Advanced Web Technology and PHP)
  • Paper- MSc LabIV- Project and Viva
करीअर ओरिएंटेड कोर्सेस (COC)

 

विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांचेकडून महाविद्यालयास करीअर ओरिएंटेड कोर्सेस सुरु करण्याबाबत परवानगी मिळाली आहे प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना या कोर्स पैकी एक कोर्स निवडणे जरुरीचे आहे.

प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी खालील कोर्सपैकी एक कोर्स निवडण सक्तीचे आहे.

 

कोर्स खालील प्रमाणे

 

1)रेशीम उद्योग 2)पीक संवर्धन 3)घरगुती विद्युत उपकरणांची दुरुस्ती
4)इंग्रजी संवाद कौशल्ये 5)टॅक्स पध्दती 6) योगा व मेडीटेशन 7)हार्डवेअर मेन्टेनन्स.

 

संगणक अभ्यासक्रम

 

1)BACHELOR OF BUSINESS ADMINISTRATION (BBA)
    • प्रवेश पात्रता-इ.12 वी 35 मार्कस
    • प्रवेश क्षमता-60 विद्यार्थी
    • कालावधी-3 वर्षे
    • संधी-एम.बी.ए/एम.सी.एस./एम.सी.ए प्रवेशास पात्र
    व्यवस्थापन क्षेत्रात नोकरीची संधी

 

2) BACHELOR OF COMPUTER APPLICATION (BCA)
    • प्रवेश पात्रता-इ.12 वी 35 मार्कस
    • प्रवेश क्षमता-60 विद्यार्थी
    • कालावधी-3 वर्षे
    • संधी-एम.बी.ए/एम.सी.एस./एम.सी.ए प्रवेशास पात्र
      संगणक क्षेत्रात नोकरीची संधी

 

3) BACHELOR OF COMPUTER SCIENCE (BCS)
    • प्रवेश पात्रता-इ.12 वी 50 मार्कस
    • प्रवेश क्षमता-60 विद्यार्थी
    • कालावधी-3 वर्षे
    • संधी-एम.बी.ए/एम.सी.एस./एम.सी.ए प्रवेशास पात्र
      संगणक क्षेत्रात नोकरीची संधी

 

4) PGDCA
    • प्रवेश पात्रता-बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी .पास
    • प्रवेश क्षमता-60 विद्यार्थी
    • कालावधी-1 वर्षे
    • संधी- संगणक क्षेत्रात नोकरीची संधी
    प्रवेश गुणवत्तेनुसार.

 

पदवी अभ्यासक्रम

1. कला शाखा-बी.ए.भाग – 1,2 व 3(प्रवेश क्षमता 240 प्रत्येकी)

2. वाणिज्य शाखा-बी.कॉम.भाग – 1,2 व 3(प्रवेश क्षमता 120 प्रत्येकी)

3. विज्ञान शाखा-बी.एस्सी.भाग – 1,2 व 3(प्रवेश क्षमता 120 प्रत्येकी)

4. बी.एस्सी. कॉम्प्युटर भाग – 1,2 व 3(प्रवेश क्षमता 60 प्रत्येकी)

5. बी.बी.ए. शाखा-बी.बी.ए. भाग – 1,2 व 3(प्रवेश क्षमता 60 प्रत्येकी)

6. बी.सी.ए. शाखा-बी.सी.ए भाग – 1,2 व 3(प्रवेश क्षमता 60 प्रत्येकी)

7.  बी.सी.एस. शाखा-बी.सी.एस भाग – 1,2 व 3(प्रवेश क्षमता 60 प्रत्येकी)

पदव्युत्तर अभ्यासक्रम

पदव्युत्तर अभ्यासक्रम

    1. एम.ए.(इंग्रजी)भाग – 1 व 2(प्रवेश क्षमता 60 प्रत्येकी)
    2. एम.एस्सी.(संगणकशास्त्र) भाग – 1(प्रवेश क्षमता 30)
    3. पी.जी.डी.सी.ए. –  (प्रवेश क्षमता 60)